fbpx

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHARERA)

maharera logo

केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा, 2016 अधिनियमीत केला असून त्यातील सर्व कलामांची अंमलबजावणी दिनांक 01 मे 2017 पासून होत आहे.  या कायद्यास अनुसरुन, महाराष्ट्र शासनाने, स्थावर संपदा क्षेत्रांचे नियमन होण्यासाठी, “महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण” (Maharashtra Real Estate Regulatory Authority) (MahaRERA) ची अधिसूचना क्रमांक 23 दिनांक 08 मार्च 2017 अन्वये स्थापना केली आहे…

१. स्थावर संपदा नियामक प्राधिकरण व अपिलीय न्यायाधिकरण

२. स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी 

३. स्थावर संपदा अभिकर्ता नोंदणी 

4. तक्रार दाखल करण्याबाबत 

5. वित्तीय शिस्त

६. पारदर्शकता

रिअल इस्टेट (रेग्युलेशन अॅण्ड डेव्हलपमेन्ट) अॅक्ट 2016 हा भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने एक पाऊल आहे ज्यात संपूर्ण पारदर्शकता, नागरिक हा केंद्रबिंदू, जवाबदारीची जाणीव व आर्थिक शिस्त याचे पालन केले जाईल

Visit : https://maharera.mahaonline.gov.in

Join The Discussion

Compare listings

Compare
Search